अनुकंपा शासन निर्णय PDF | अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी देणेबाबत. सर्व शासन निर्णय पहा.

शालेय शिक्षण

अनुकंपा शासन निर्णय PDF | शासकीय सेवेतील एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी देणेबाबत चे सर्व शासन निर्णय येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

Join WhatsApp Group

https://chat.whatsapp.com/DjUw24EEnfB2i2F4wtefOO

शासन परिपत्रक - 11 ऑक्टोबर 2022

शिक्षणसेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देतांना उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याबाबत चे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

शासन निर्णय - 14 सप्टेंबर 2022

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्ती बाबतच्या प्रस्तावांवर विनाविलंब कार्यवाही करणेबाबत शासन परिपत्रक - Click Here

शासन निर्णय - 22-12-2021

अनुकंपा तत्वावर 20 टक्के पदे भरण्याच्या मर्यादेस दि. 31.12.2024 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत - Click Here

शासन निर्णय - 27-09-2021

अनुकंपा नियुक्तीचे धोरण गट-अ व गट-ब मधील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करणेबाबत.- Click Here

शासन निर्णय - 26-08-2021

अनुकंपा तत्वावर नियुक्त्या जलदगतीने होण्यास सहाय्यभूत म्हणून अनुकंपा नियुक्तीची प्रमाणित कार्यपध्दती (SOP) प्रसिध्द करणेबाबत.- Click Here

शासन निर्णय - 23-06-2021

अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या अनुषंगाने टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्याच्या तरतूदीमध्ये सुधारणा करणेबाबत. - Click Here

शासन निर्णय - 06-04-2021

सेवेत असताना दिवंगत झालेल्या समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत.- Click Here

शासन निर्णय - 06-01-2021

अनुकंपा प्रतिक्षासूचीतील जेष्ठतेनुसार नियुक्ती देणेबाबत करावयाची कार्यवाही. - Click Here

शासन निर्णय - 11-09-2019

सेवेत असतांना दिवंगत झालेल्या गट- क व गट-ड संवर्गातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नियंत्रणाखालील कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबीयांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबबात. -Click Here

शासन निर्णय - 11-09-2019

अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पद भरतीच्या मर्यादेबाबत. -Click Here

शासन निर्णय - 11-07-2019

राज्यातील महानगरपालिका/ नगरपरिषदा / नगरपंचायतींमधील पात्र अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजनेसंदर्भातील सुधारित शासन निर्णय लागू करणेबाबत.-Click Here

शासन निर्णय - 24-09-2018

सेवेत असतांना दिवंगत झालेल्या विजाभज आश्रमशाळा/ निवासीशाळा/ विद्यानिकेतन/ ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या आश्रमशाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत-Click Here

शासन निर्णय - 04-08-2018

अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/परिपत्रक यांचे एकत्रिकरण .-Click Here

शा सन निर्णय - 22-03-2018

सेवेत असताना दिवंगत झालेल्या विजाभज आश्रमशाळा/निवासीशाळा/विद्यानिकेतन / उसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या आश्रमशाळांमधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत.-Click Here

शासन निर्णय - 21-09-2017

अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/परिपत्रक यांचे एकत्रिकरण -Click Here

शासन निर्णय - 02-08-2017

ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत.-Click Here

शासन निर्णय - 29-05-2017

खाजगी अनुदानित व विनाअनुदानित अपंगांच्या विशेष शाळा/कर्मशाळांमधील सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासाठी कमाल वयोमर्यादा सुधारित करण्याबाबत.-Click Here

शासन निर्णय - 03-05-2017

अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेली प्रतिवर्षी रिक्त होणा-या पदांच्या 10 टक्के ची मर्यादा चालू ठेवण्याबाबत.- Click Here

शासन निर्णय - 17-11-2016

अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदीमध्ये सुधारणा करणेबाबत -Click Here

शासन निर्णय - 20-01-2016

शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबची कार्यपध्दती .-Click Here

शासन निर्णय - 20-08-2015

कंत्राटी ग्रामसेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबतची कार्यपध्दती-Click Here

शासन निर्णय - 20-03-2013